।। श्री ।।


“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”


प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो, आणि सारे
विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!





हिंदवी स्वराज्य संस्थापक
महाराज
प्रौढ प्रताप पुरंदर । गो ब्राह्मण प्रतिपालक 
क्षत्रिय कुलावतंस । सिंहासनाधीश्वर 
महाराज अधिराज । योगीराज
श्रीमंत 
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी | जय शिवाजी 
हर हर महादेव